Responsive imageDepartment Profile:Marathi

अनुक्रमणिका(INDEX)


1. Department At a Glance (दुर्ष्टीक्षेपात विभाग)


अ.क्र निकष
तपशील
विभागाचे नाव मराठी
स्थापना वर्ष २०००
शिक्षक मंजूर पदे ०२
शिक्षक रिक्त पदे ०२
पूर्णवेळ शिक्षक संख्या -
विभागाद्वारे सुरु असलेला अभासक्रम बी. ए. मराठी
विभागाद्वारे सुरु असेलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम ०१
प्रवेशित विद्यार्थी संख्या (२०२० - २१) ११
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या (२०२० - २१) ०९
१० यु. जी. सी. मान्यताप्राप्त नियतकालिकात प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाची संख्या ५२
११ प्रोसिडिंगमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाची संख्या १४
१२ प्रकाशित ग्रंथ ०२
१३ संपादित ग्रंथ ०६
१४० संपादित ग्रंथातील लेखन ०८
१५ पुरस्कार 06
१६ मान्यताप्राप्त पीएच. डी. मार्गदर्शक ०१
१७ सेमिनार परिषद आणि कार्यशाळा उपस्थिती १३२
१८ आंतरराष्ट्रीय सेमिनार आणि कार्यशाळा उपस्थिती ०८
१९ उद्बोधन / उजाळा आणि अल्प - मुदत वर्गास उपस्थिती २६
२० विभागाच्या वतीने आयोजित केलेले सेमिनार आणि कार्यशाळा ०१
२१ विभागाच्या वतीने आयोजित केलेले विस्तारित (Extension ) उपक्रम ०४
२२ विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आयोजित क्षेत्रीय अभ्यास / अभ्यास सहली (जून २०१६ ते मे २०२१) ०१
२३ विभागीय ग्रंथालयातील ग्रंथ संख्या --
२४ संगणक संख्या ०२२.दृष्टी,ध्येय आणि उद्दिष्टे (Vision, Mission & Goal)


दृष्टी (Vision):

 • मराठी भाषा साहित्याच्या अध्ययन-संशोधनाद्वारे मराठी साहित्य, समाज संस्कृतीचे स्वरूप समजून घेणे. तसेच विद्यार्थ्यामध्ये नव्या काळासाठीची वाङ्मयीन व भाषिक कौशल्ये विकसित करून नवी पिढी घडविणे.


ध्येय (Mission):

 • सर्जनशील लेखन स्वरूपाबद्दल शिस्तशीर मार्गदर्शन करणे.
 • विद्यार्थ्यामध्ये उपयोजित भाषा वापराची कौशल्ये विकसित करणे.
 • वाड्याची सर्वांगीण जाण विकसित करणे.
 • उद्योग, व्यवसाय आणि दृकश्राव्य माध्यमांतील भाषिक गरजा पूर्ण करणे.
 • मराठी भाषा आणि बोलींचे संकलन, विश्लेषण आणि संवर्धन करणे.
 • भाषा साहित्यसंबंधी विविध उपक्रम राबविणे.
 • परिसरातील लोकसाहित्याचे संकलन व संपादन करणे.
 • भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेतलेल्या पंचक्रोशीतील क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती संपादित करणे.


उद्दिष्ट्ये (Goals):

 • भाषा आणि वाङ्मय संशोधनाला प्रोत्साहन देणे.
 • भाषिक आणि वाङ्मयीन कौशल्ये विकसित करणे.
 • राष्ट्र उभारणीसाठी संवेदनशील, सुसंस्कृत आणि ध्येयवादी पिढी निर्माण करणे.
 • नेट-सेट व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे.
 • वाचन संस्कृतीची वृद्धी.
३.विभागाचा पंचवार्षिक आराखडा

(Perspective Plan of the Department for Five Years)२०१८-१९ ते २०२२-२३


 • अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करणे.
 • सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित करणे.
 • विविध सहयोगी संस्थांशी सामंजस्य करार करणे.
 • संशोधन उपक्रमांना चालना देणे.
 • अध्यापनात आयसीटी चा वापर करणे.
 • जनजागृती कार्यक्रम राबविणे.


४.कार्यरत प्राध्यापक (Faculty Profile)


अ.क्र. नाव पात्रता पदनाम अनुभव
प्रा. (डॉ) धनंजय महादेव होनमाने एम. ए., एम. फील., पीएच.डी., ने.ट. प्राध्यापक व विभाग प्रमुख २३ वर्ष
डॉ. नवनाथ किसन गुंड एम. ए. पीएच. डी., सेट, सहायक प्राध्यापक १८ वर्ष५. Student Profile


शैक्षणिक वर्ष
प्रवेशित विद्यार्थी संख्या
२०२१-२०२२ १४
२०२०-२०२१ ११
२०१९-२०२० १३
२०१८-२०१९ १०
२०१७-२०१८ १०
२०१६-२०१७ ११६. प्रगत आणि अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम


अ.क्र.
उपक्रम
वर्ग प्रगत / अप्रगत विद्यार्थी
जादा तास बी. ए. भाग १
बी. ए. भाग २
बी. ए. भाग ३
अप्रगत विद्यार्थी
गट चर्चा बी. ए. भाग ३ प्रगत विद्यार्थी
सेमिनार बी. ए. भाग ३ प्रगत विद्यार्थी
ग्रंथालय भेट बी. ए. भाग ३ प्रगत/ अप्रगत विद्यार्थी
अभ्यास सहल बी. ए. भाग ३ प्रगत / अप्रगत विद्यार्थी
कार्यशाळा आणि सेमिनार बी. ए. भाग
बी. ए. भाग २.
बी. ए. भाग ३
प्रगत / अप्रगत विद्यार्थी
तज्ञ व्याख्यान बी. ए. भाग ३ प्रगत / अप्रगत विद्यार्थी
सूत्रसंचालन आणि निवेदन (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) बी. ए. भाग ३ प्रगत / अप्रगत विद्यार्थी
युनिट टेस्ट/ सरप्राईज टेस्ट /ओपन बुक टेस्ट बी. ए. भाग
बी. ए. भाग २.
बी. ए. भाग ३
प्रगत / अप्रगत विद्यार्थी
१० संशोधन पेपर सादरीकरण बी. ए. भाग ३ प्रगत विद्यार्थी७. विद्यार्थी केंद्रित अभ्यास पद्धती


( Students Centric Methods )


अ.क्र. अभ्यास पद्धती उपक्रम
शिक्षण पद्धती १. संशोधन प्रकल्प
२. संशोधन पेपर सादरीकरण
३. पी. पी. टी.
४.YouTube व्हिडिओ व्याख्याने
सहभागी शिक्षण १. विद्यार्थांचे सेमिनार
२. तज्ञांची व्याखाने
३. कार्यशाळा
विद्यार्थी समस्या १. प्रश्नोत्तरे
२. सरप्राईज चाचणी
३. गृहपाठ८. अध्यापनात आयसीटीचा वापर

( Use ICT Enabled Tools For Teaching & Learning )


अ.क शिक्षकाचे नाव आयसीटी साधने ई. साधने आणि अप्स
प्रा. (डॉ.) धनंजय महादेव होनमाने १.एलसीडी प्रोजेक्टर
२.स्मार्ट फोन
३.युएसबी ड्राईव
४.LAN/Wi-Fi
१. झूम मिटिंग
२.गुगल फॉर्म
३. Whats app
४. एक्स रेकॉर्डर
५.शैक्षणिक संकेत स्थळे
६. ई. - मेल
७. एन. लिस्ट
८. पीपीटी
डॉ. नवनाथ किसन गुंड १.एलसीडी प्रोजेक्टर
२.स्मार्ट फोन
३..युएसबी ड्राईव
४.LAN/Wi-Fi
१. झूम मिटिंग
२.गुगल फॉर्म
३. Whats app
४. एक्स रेकॉर्डर
५.शैक्षणिक संकेत स्थळे
६. ई. - मेल
७. एन. लिस्ट
८. पीपीटी९. Digital Learning Resources

(डिजिटल शैक्षणिक साधने )


अ. क्र. डिजिटल शैक्षणिक साधने संख्या
संगणक ( इंटरनेटसह ) ०२
एलसीडी प्रोजेक्टर ०१
Laptop ( वैयक्तिक ) ०२१०. Programme and Course Outcomes

Programme Specific Outcome


१. Bachelor of Arts in Marathi:


a.POs
 • मराठीतील विविध साहित्य प्रवाहांचा वाड:मयेतिहासाच्या परंपरेचा परिचय करून देणे.
 • मराठी साहित्य, प्रदेश, भाषा, संस्कृती यांच्या अनुबंधाचा संबंध तपासणे.
 • भाषा कौशल्य आणि क्षमता विकसित करणे.
 • विद्यार्थ्यांना उपयोजित व सर्जनशील लेखनाला प्रेरित करणे.
 • समाजभाषिक व्यवहार समजावून घेणे.
 • साहित्य निर्मिती आणि आस्वादाची कारण मीमांसा करणे.
 • राष्ट्रासाठी संवेदनशील, विद्वान, सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक बनविणे.
a.PSOs
 • विद्यार्थ्यांना मराठी साहित्य आणि भाषेचे विविध प्रवाह, वाड:मयीन परंपरेचे ज्ञान होईल .
 • विद्यार्थ्यांना समाज आणि संस्कृतीकडे पाहण्याचे वैविध्यपूर्ण व नवे दृष्टीकोन प्राप्त होतील.
 • विद्यार्थ्यांना मराठी भाषा व साहित्याचे ज्ञान माहिती असेल.
 • विद्यार्थी योग्य भाषा वापरण्यास सक्षम असतील.
 • विद्यार्थी सर्जनशील लेखन करू शकतील.
 • सदर अभ्यासक्रम भारताच्या चांगल्या भविष्यासाठी सर्जनशील, संवेदनशील, आदर्श, सुसंस्कृत नागरिक बनविण्यात मदत करेल.

Course Outcomes


B. A. I Marathi (Comp.) CGE-1 Sem. I Paper A (शब्दसंहिता):
 • मराठी भाषा व साहित्याविषयी अभिरुची विकसीत करतो/करते.
 • मराठी साहित्य परंपरा, लेखक, कवी यांचा परिचय करून घेतो/घेते.
 • मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण करतो/करते.
 • व्यक्तिमत्व विकास घडवून विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी याविषयी आकलन करून घेतो/घेते.
 • निबंधलेखनाच्या माध्यमातून भाषा उपयोजनाची कौशल्ये विकसित करतो / करते.
B.A.I Marathi (Comp.) / CGE 2 Sem II Paper- B (शब्दसंहिता):

 • मराठी भाषा व साहित्याविषयी अभिरुची विकसीत करतो/करते.
 • मराठी साहित्य परंपरा, लेखक, कवी यांचा परिचय करून घेतो/घेते.
 • मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण करतो/करते.
 • व्यक्तिमत्व विकास घडवून विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी याविषयी आकलन करून घेतो/घेते.
 • निबंधलेखनाच्या माध्यमातून भाषा उपयोजनाची कौशल्ये विकसित करतो / करते.
B. A. I Marathi (Opt.) DSC A1 Sem. IPaper-1 (अक्षरबंध):

 • मराठी भाषा आणि साहित्याविषयी अभिरुची विकसित करून घेतो/घेते.
 • मराठी साहित्यातील परंपरा, लेखक, कवी इत्यादींची ओळख करून घेतो/घेते.
 • मातृभाषा, राष्ट्रीय एकात्मता आणि उच्च मानवी मूल्यांविषयी जाणीव निर्माण करतो / करते.
 • व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबरच स्पर्धात्मक परीक्षांची पूर्वतयारी करतो / करते.
 • चित्रपट आणि प्रसारमाध्यमे यांच्या लेखन आणि उपयोजनाचा अवकाश याविषयी आकलन करून घेतो/घेते.
B. A. I Marathi (Opt.) DSC-A13 Sem II Paper-2 (अक्षरबंध):

 • काव्यलेखनाविषयी आवड निर्माण करतो/करते .
 • मराठी काव्यपरंपरेच्या इतिहासाविषयी जाणिव जागृती करतो/करते.
 • काव्यामधील जीवनमूल्ये रुजवितो/रुजविते.
 • मराठी साहित्यातील उपयोजित मराठी या प्रकारचे आकलन करून घेतो/घेते.
 • मराठीतील लेखन पत्रकारांची माहिती समजून घेतो/घेते.
B. A. II Marathi (Opt.) DSC C1 Sem III Paper-3पाठ्यपुस्तक : काय डेंजर वारा सुटलाय:

 • नाटक या वाड:मय प्रकाराचे आकलन करून घेतो/घेते.
 • नाटकातून समकालीन समस्यांची माहिती करून घेतो/घेते.
 • नाट्यक्षेत्रातील ज्ञानसंपादनास चालना निर्माण करतो/करते.
 • अभ्यासातून सभ्यता, संस्कृती राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढीस लागण्यास चालना निर्माण करतो/करते.
 • संवादलेखन कौशल्ये विकसित करतो/करते.
B. A. II Marathi (Opt.) DSC-C2 Sem. IV Paper- 4पाठ्यपुस्तकः काव्यगंध:

 • मराठी काव्यपरंपरा व प्रवाहाची ओळख करून घेतो/घेते.
 • मराठी काव्यातून चित्रित होणारा माणूस आणि समाज यातील परस्पर संबंध समजून घेतो/ घेते.
 • कवितेच्या कलात्मक आकृतीबंधाचे मोल समजून घेतो/ घेते.
 • काव्यप्रवाहानुरूप काव्यलेखनाचे विषेश समजून घेतो/ घेते.
 • प्रात्यक्षिकाव्दारे काव्यलेखन कौशल्य रुजवितो/रुजविते.
B. A. II Marathi (Opt.) DSC-C2 Sem. V Paper-5
पाठ्यपुस्तक : माती, पंख आणि आकाश (आत्मचरित्र):


 • आत्मचरित्र या वाड्मयप्रकाराची ओळख करून घेतो/घेते.
 • मराठी काव्यातून चित्रित होणारा माणूस आणि समाज यातील परस्पर संबंध समजून घेतो/ घेते.
 • आत्मचरित्रकाराच्या जडणघडणीतून प्रेरणा घेतो/घेते.
 • वेगवेगळ्या भारतीय प्रांतातील व परदेशातील जीवनदर्शन आकलन करून घेतो/घेते.
 • आत्मवृत्तपर लेखन कौशल्ये विकसित करतो/करते
B. A. II Marathi (Opt.) DSC-C26 Sem. vI Paper - 6 पाठ्यपुस्तक - जुगाड (कादंबरी):
 • कादंबरी वाडमयप्रकाराची ओळख करून घेतो/ घेते.
 • समकालीन कादंबरीतील नव्या अवकाशाचा शोध घेऊन अधुनिकतेमधील आंतरविरोध समजून घेतो/घेते.
 • मानवी मूल्यांविषयी माहिती करून घेतो/घेते.
 • कादंबरी लेखनाचे विषेश समजून घेतो/घेते.
 • वृत्तांत लेखन कौशल्ये रुजवितो/रुजविते.
B. A. III Marathi Semi-V Paper No. 7 (साहित्यविचार):
 • पौर्वात्य, पाश्चात्त्य व आधुनिक भारतीय साहित्यशासाची माहिती करून घेतो/घेते
 • ललित व ललितेत्तर साहित्याचे स्वरूप समजून घेतो/ घेते.
 • साहित्याची लक्षणे आणि प्रयोजन आकलन करून घेतो/ घेते
 • साहित्याची निर्मितीप्रक्रिया आणि स्वरुपाची माहिती घेतो/ घेते.
 • प्रतिभा शक्तीची ओळख करून घेतो/ घेते.
 • अलंकाराचे स्वरूप व महत्व आकलन करून घेतो/ घेते
B. A. III Marathi Semi-VI Paper No. 13 (साहित्यविचार):
 • शब्दशक्तीचे स्वरूप व प्रकारांचे आकलन करून घेतो/घेते.
 • साहित्यातील रसप्रक्रियेचे स्वरूप घेतो/ घेते.
 • साहित्याची आस्वाद प्रक्रिया समजून घेतो/ घेते.
 • साहित्यनिर्मितीमधील आस्वादाच्या आनंदाची मीमांसा आकलन करून घेतो/घेते.
 • वाडमयीन दृष्टीकोण विकसित करतो / करते.
B. A. III Marathi Semi-V Paper No. 8 (मराठी भाषा आणि भाषाविज्ञान):
 • आधुनिक भाषाविज्ञानाचा परिचय करून घेतो/घेते.
 • भाषाविज्ञान आणि मराठी भाषा यांचा संबंध जाणून घेतो/ घेते.
 • भाषेची उत्पत्ती, स्वरूप व कार्य समजून घेतो/ घेते.
 • ध्वनिपरिर्वनाची कारणे व प्रकाराची माहिती करून घेतो/घेते.
 • मराठी भाषेची वर्णव्यवस्था समजून घेतो/घेते.
 • . मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड विकसित करतो / करते.
B. A. III Marathi Semi-VI Paper No. 13 (मराठी भाषा आणि भाषाविज्ञान):
 • अर्थपरिवर्तनाच्या कारणाची व प्रकारांची माहिती करून घेतो/घेते.
 • मराठीचा उगमकाळ व तिच्या जनकभाषेविषयी माहिती करून घेतो/घेते.
 • मराठीची शब्दव्यवस्था समजून घेतो/ घेते.
 • मराठी भाषेबद्दल आवड विकसित करतो/करते.
B. A. III Marathi Semi-V & VI Paper No.9&14 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा
इतिहास - प्रारंभ ते इ.स. १५०० (XI) आणि मध्ययुगीन मराठी वाडयाचा इतिहास इ.स. १५०० ते इ.स. १८०० :
 • मध्ययुगीन मराठी वाक्य परंपरांचा व इतिहासाचा परिचय करून घेतो/ घेते
 • या कालखंडातील वाड्मय रचनाप्रकाराचा परिचय करून घेतो घेते.
 • या कालखंडातील वाड्मय निर्मितीच्या प्रेरणाचा परिचय करून घेतो घेते.
 • या कालखंडातील सांस्कृतिक पार्श्वभूमीचे आकलन करून घेतो घेते.
 • या कालखडातील प्रमुख संप्रदाय व ग्रंथनिर्मिती यांचा अनुबंध समजून घेतो/ घेते.
 • या कालखंडातील मराठी भाषेचे स्वरूप समजून घेतो/ घेते.
B. A. III Marathi Semi-V Paper No. 10 (मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी):
 • सर्जनशील लेखनप्रक्रिये विषयी आकलन करून घेतो/ घेते.
 • उपयोजित सर्जनशील लेखनाची दिशा समजून घेतो/ येते.
 • वैचारिक लेखनाच्या स्वरूप माहिती करून घेतो/ येते.
 • शोधनिबंध व प्रकल्पलेखन कौशल्य विकसीत करतो /करते.
 • आंतरजालावरील मराठी लेखनपध्दती विषयी माहिती घेतो/घेते.
B. A. III Marathi Semi-VI Paper No. 15 (मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी):
 • प्रसारमाध्यमांतील अर्थार्जनाच्या संधीचा परिचय करून घेतो/घेते.
 • विविध क्षेत्रातील भाषिक कौशल्ये विकसित करून घेतो/ घेते
 • लेखन, वाचन, भाषण आणि श्रवण या कौशल्याचा विकास करून घेतो/ घेते.
 • उद्योग व सेवा क्षेत्रात मराठी भाषेद्वारे अर्थार्जनप्राप्ती संदर्भात माहिती करून घेतो/घेते.
 • मुद्रित शोधन पध्दतीची माहिती घेतो घेते.
B. A. III Marathi Semi-V1 Paper No. 11 (वायप्रवाहाचे अध्ययन: मध्ययुगीन):
 • मध्ययुगीन महाराष्ट्र व महानुभव पंथ यांचा परिचय करून घेतो /घेते
 • महानुभव वाड्मयाच्या प्रेरणा व स्वरूप समजून घेतो/ घेते.
 • महानुभव ग्रंथकार केसोबास यांचा परिचय करून घेतो/ घेते.
 • दृष्टांत पाठातील आशय स्वरूप व अभिव्यक्ती माहिती घेती /घेते.
 • दृष्टांत पाठातील भाषिक वैभवाचा परिचय करुन घेतो/ घेते.
B. A. III Marathi Semi-VI Paper No. 16 (वाक्य प्रकाराचे अध्ययन : ललित गद्य) [व्यक्तीचित्रे]:
 • ललित गद्य वाङ्मय प्रकाराचा परिचय करून घेतो/घेते.
 • व्यक्तिचित्र संकल्पना व स्वरूप या विषयी माहिती घेतो /घेते.
 • प्रवाह अनुरूप मराठीतील व्यक्ती चित्रांचे स्वरूप समजून घेतो/ येते.
 • मुलखावेगळी माणस मधील व्यक्तिविशेष यांचे आकलन करून घेतो/ घेते.
 • . मुलखावेगळी माणसं मधील शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, पर्यावरण आणि कविक भावचिक याविषयी माहिती करून घेतो/ते.
 • मुलखावेगळी माणसं मधील ग्रामीण व उपेक्षितांच्या जीवनाचे चित्रण अभिव्यक्ती निवेदनशैली व भाषाविशेष याची माहिती


११. University Exam Results

(विद्यापीठ परीक्षा निकाल)


शैक्षणिक वर्ष परीक्षेस बसलेले विद्यार्थी पास झालेले विद्यार्थी टक्केवारी
२०२१-२०२२ १३ १३ १००%
२०२०-२०२१ १० ०८ ७२.७२%
२०१९-२०२० ११ ११ १००%
२०१८-२०१९ १० १० १००%
२०१७-२०१८ ०९ ०९ १००%
२०१६-२०१७ ०८ ०८ १००%१२. Research Profile of the Department (संशोधनकार्य )


( २०१६ -१७ ते २०२० - २१ )

अ. क्र. प्राध्यापकाचे नाव युजीसी मान्यताप्राप्त नियतकालिकाम ध्ये प्रकाशित झालेले शोध निबंध पीअर रिन्यू नियतकालिक/ पुस्तकामधून प्रकाशित झालेले शोध निबंध प्रकाशित पुस्तके संशोधन प्रकल्प
प्रा. (डॉ) धनंजय महादेव होनमाने ०३ २४ ०२ ०१
डॉ. नवनाथ किसन गुंड ०४ १७ -- ०११३. Seminars / Conferences / Workshops Conducted (सेमिनार आणि कार्यशाळेचे आयोजन )


( २०१६ - १७ ते २०२० - २१ )


शैक्षणिक वर्ष सेमिनार / परिषद / कार्यशाळा नाव सहभागी संख्या दिनांक
२०२२-२०२३ स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: क्रांतीकारकांच्या अपेक्षा आणि वास्तव ७२ २४/११/२०२२
२०२०-२०२१ प्रतिसरकारच्या चळवळीचे अंतरंग ९३७ १०/०८/२०२०
२०१९-२०२० मराठी साहित्य परिचय ४५४ ०६/०३/२०२०१४. Extension activities


अ.क्र. शैक्षणिक वर्ष उपक्रमाचे नाव सहभागी संख्या
२०१९-२०२० मराठी साहित्य परिचय: मूलभूत स्वरूप प्रश्नावली ४५४१५. Awards and Recognitions Won By Faculty

(प्राध्यापकांना मिळालेले पुरस्कार )


प्राध्यापकाचे नाव उपक्रमाचे नाव पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे नाव मान्यता देणान्या संस्थेचे नाव वर्ष
प्रा. (डॉ) धनंजय महादेव होनमाने उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी (एन एस एस) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर -- २०११-२०१२
प्रा. (डॉ) धनंजय महादेव होनमाने ग्रंथ महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था -- २०१९-२०२०
प्रा. (डॉ) धनंजय महादेव होनमाने आदर्श शिक्षक पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई -- २०२०-२०२१
प्रा. (डॉ) धनंजय महादेव होनमाने आदर्श शिक्षक पुरस्कार होलार विद्याप्रसारक मंडळ -- २०२०-२०२१
प्रा. (डॉ) धनंजय महादेव होनमाने पीच. डी. मार्गदर्शक मान्यता -- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर २०१८-२०१९ पासून आजअखेर
प्रा. (डॉ) धनंजय महादेव होनमाने P.G. मान्यता -- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर २०११-२०१२ पासून आजअखेर
प्रा. (डॉ) धनंजय महादेव होनमाने समंत्रक मान्यता -- य.च.म.मु.विद्यापीठ, नाशिक २००६-२००७ पासून आजअखेर
डॉ. नवनाथ किसन गुंड उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी (एन एस एस) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर -- २०१७-२०१८
डॉ. नवनाथ किसन गुंड उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी (एन एस एस) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर -- २०१६-२०१७
डॉ. नवनाथ किसन गुंड P.G. मान्यता -- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर २०१३-२०१४ पासून आजअखेर
डॉ. नवनाथ किसन गुंड समंत्रक मान्यता -- य.च.म.मु.विद्यापीठ, नाशिक २००६-२००७ पासून आजअखेर१६. Collaborations/Linkages and MoUs (विविध सहयोगी संस्थाशी सामंजस्य करार)


संस्थेचे नाव विभाग वर्ष कालावधी
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर मराठी विभाग २०१८-२०१९ कायम१७. Placement of Outgoing Students


(२०१६ -१७ से २०२१ -२२ )

वर्ष विद्यार्थ्याचे नाव कामाचे ठिकाण
२०२१-२०२२ डुबल जयदीप जयवंत किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्करवाडी
२०२१-२०२२ जाधव रणजीत उद्भव इंडियन आर्मी
२०२०-२०२१ जाधव संग्राम सुभाष एम.एस.ई.बी.
२०१९-२०२० सोळवंडे अक्षय राजाराम किलोस्कर ब्रदर्स, किर्लोस्करवाडी
२०१८-२०१९ जवजाळ चेतन सुनिल उद्योजक
२०१८-२०१९ ननवरे पूजा खड़ शिक्षक, रामापुर
२०१६-२०१७ घाडगे विजय संतोष पतसंस्था
२०१६-२०१७ टाकले विवेक नारायण सामाजिक कार्यकर्ता
२०१६-२०१७ एडके शैलेजा कुंडलिक शिक्षक, बांबवडे१८.Students Progressing to Higher Education


( २०१६-१७ ते २०२०-२१)


वर्ष विद्यार्थ्याचे नाव महाविद्यालयाचे नाव कामाचे ठिकाण
२०२१-२०२२ कानुगुडे सागर बाळासो ए. एस. सी. कॉलेज, पलूस एम. ए.
२०२१-२०२२ साठे नारायण बाबुराव ए. एस. सी. कॉलेज, पलूस एम. ए.
२०२१-२०२२ थोरबोले प्रतिक किसन ए. एस. सी. कॉलेज, पलूस एम. ए.
२०२१-२०२२ कारे अभिजीत मधुकर ए. एस. सी. कॉलेज, पलूस एम. ए.
२०२०-२०२१ करडे प्रतिक तानाजी के. बी. पी. कॉलेज, इस्लामपुर एम. ए.
२०२०-२०२१ नागावकर कोमल मुकुंद के. बी. पी. कॉलेज, इस्लामपूर एम. ए.
२०१९-२०२० जाधव हर्षल दिगंबर वसंतदादा पाटील कॉलेज, सांगली एम. बी. ए.
२०१८-२०१९ गोतपागर अश्विनी दामू एम श्री एस के के कॉलेज कडेगाव एम. ए.
२०१६-२०१७ शिनगारे अतिश शंकर के. बी. पी. कॉलेज, इस्लामपुर एम. ए.
२०१६-२०१७ घाडगे विजय संतोष शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर एम. ए.१९. Awards/Medals/Scholarships by Students Won


वर्ष विद्यार्थ्याचे नाव तपशील
२०१९-२०२० कुलकर्णी प्रज्ञा रमेश शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर२०. Prominent Alumni of the Department


अ.क्र माजी विद्यार्थ्याचे नाव
पद
डॉ. नवनाथ किसन गुंड सहा. प्राध्यापक क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड महा. कुंडल
डॉ. भारत भीमराव जाधव सहा. प्राध्यापक आर्ट्स & कॉमर्स कॉलेज. सातारा
श्री. सुरेश नामदेव गावडे लिपीक भारती विद्यापीठ. सांगली
मनीषा लक्ष्मण सावंत सहा. शिक्षक
सुजाता गजानन टकले मार्केटिंग सल्लागार
विजय चंद्रकांत शिंगाडे कामगार कल्याण अधिकारी कोल्हापूर
दिलावर शौकत शिकलगार सहा. शिक्षक
रमेश विश्वनाथ मिसाळ सहा. शिक्षक
जितेंद्र श्रीनिवास बनसोडे सहा. शिक्षक
१० शरद मोहन धुमाळे सहा. शिक्षक
११ अविनाश जालिंदर खारगे लिपीक क्रांती सह. साखर कारखाना कुंडल
१२ संदीप बाबासो लाड लिपीक भारती विद्यापीठ, सांगली
१३ शंभूराजे वसंतराव तोडकर सहा. शिक्षक
१४ ज्योती सुभाष पवार सहा. शिक्षक
१५ पावन उत्तम जाधव पोलीस
१६ सागर मारुती मोहित एम. एस. ई. बी.
१७ जीवनदीप महादेव भिसे डी. सी. सी. बैंक सांगली.
१८ अजित राजाराम पवार के. आय. पी. एस. कुंडल
१९ विवेक नारायण टकले सामाजिक कार्यकर्ता
२० शैलेजा कुंडलिक एडके सहा. शिक्षक
२१ अजित विश्वास कांबळे रेल्वे पोलीस
२२ पूजा खंडू ननवरे सहा. शिक्षक
२३ रणजीत उद्धव जाधव इंडियन आर्मी२१. सामर्थ्य, उणीवा, संधी आणि आव्हाने


सामर्थ्य, उणिवासंधी आणि आव्हाने
सामर्थ्य:

 • दृकश्राव्य माध्यमांचा वापर.
 • सिनेमा, नाटक, मुलाखती, माहितीपट.
 • प्राध्यापकांनी हाती घेतलेले स्वतंत्र संशोधन प्रकल्प.
 • ग्रंथालयाचा पूरेपूर वापर.
 • महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठीय व महाविद्यालयीन प्राध्यापकांशी नाते.
 • नामांकित नियतकालिकांमधून शोधनिबंध प्रकाशित.

उणिवा:

 • शैक्षणिक लवचिकता आवश्यक.
 • मध्यवर्ती ग्रंथालय व विभागीय ग्रंथालय समृध्द करणे.
 • विभागातील उपक्रमास अर्थ सहाय्य करणे.
 • विभागातील भिंती बोलक्या तयार करणे.
 • संस्था व प्रशासनाशी सलोखा प्रस्थापित करणे.
 • साहित्यिकांचे फोटो तयार करून विभागाचे भाषिक व साहित्यिक सौंदर्य वाढविणे.

संधी :

 • पदव्युत्तर विभाग व संशोधन केंद्र सुरू करणे.
 • नवीन प्रमाणपत्र कोर्स चालू करणे.

आव्हाने :

 • विद्यार्थी संख्या वाढवणे.
 • प्रगत आणि अप्रगत विद्यार्थ्यांमधील अंतर कमी करणे.

२२.भविष्यातील योजना


भविष्यातील योजना:

 • नोकरीच्या संधी वाढविण्यासाठी नवे अभ्यासक्रम व उपक्रम सुरू करणे.
 • कुंडलच्या क्रांतिकारकांचा इतिहास लिहिणे.
 • कुंडल व पंचक्रोशीतील लोकसाहित्याचे संकलन करणे.
 • वक्तृत्व व साहित्य लेखनासाठी विद्यार्थी घडविणे.
 • साहित्य, कलांच्या विकासासाठी व संवर्धनासाठी प्रयत्न करणे.
 • वाचन चळवळ सुरू ठेवणे.© Krantiagrani Dr. G. D. Bapu Lad Mahavidyalaya, Kundal
Developed By: BCA department & LanguageHubWeb IT Solution